Important Admission Notice

Home > Admissions > Important Admission Notice

Important Admission Notice

It has come to our attention that certain individuals are falsely claiming to be agents of Pillai College and are attempting to collect money for admissions.

We DO NOT have any agents, intermediaries, or third-party representatives for the admission process. All admissions are conducted solely through the official college authorities.

Students and parents are advised to:

  • Verify all admission details directly with the college administration.
  • Make payments only through official college channels.
  • Avoid dealing with unauthorized individuals or agents.

Pillai College is not responsible for any transactions made with such fraudulent individuals. If you come across any such cases, please report them immediately to the college authorities.

For official admission inquiries, please contact:
[8928558081]

By Order,
Pillai HOCL Educational Campus.

महत्त्वपूर्ण प्रवेश सूचना

आमच्या निदर्शनास आले आहे की काही व्यक्ती पिल्लई कॉलेजचे एजंट असल्याचा बनाव करून प्रवेशासाठी पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

पिल्लई कॉलेज कोणत्याही एजंट, मध्यस्थ किंवा तृतीय-पक्ष प्रतिनिधींमार्फत प्रवेश प्रक्रिया करत नाही. सर्व प्रवेश प्रक्रिया केवळ अधिकृत कॉलेज प्रशासनाद्वारे केली जाते.

विद्यार्थी आणि पालकांनी कृपया खालील गोष्टींची काळजी घ्यावी:

  • प्रवेशाबाबतची सर्व माहिती थेट कॉलेज प्रशासनाकडूनच मिळवा.
  • केवळ अधिकृत कॉलेज चॅनेलमार्फतच पैसे भरा.
  • अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटांशी कोणताही व्यवहार टाळा.

पिल्लई कॉलेज अशा फसवणुकीच्या व्यक्तींशी केलेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहारास जबाबदार राहणार नाही. जर तुम्हाला अशा कोणत्याही घटना आढळल्यास, कृपया त्वरित कॉलेज प्रशासनास कळवा.

अधिकृत प्रवेशासंबंधी चौकशीसाठी संपर्क साधा:
[8928558081]

प्रशासन,
पिल्लई HOCL शैक्षणिक संकुल